आपण सारे अर्थसाक्षर होऊया.......!
                         आपण सारे आर्थिक स्वातंत्र्य मिळवूया.....!!!
                                  https://vicharparivartan.blogspot.com/

नमस्कार,
मी लक्ष्यमित्र सुभाष बडे,
आज मी पैशाविषयी विचार परिवर्तन करण्यासाठी  अर्थसाक्षरता याबद्दल काही खास माहिती देत आहे.
आपण सर्वजण आप आपल्या पद्धतीने जीवनात यशस्वी होण्यासाठी वेगवेगळ्या क्षेत्रात कमीत कमी 12वर्ष ते 15 वर्षे शालेय शिक्षण घेतो. त्यासाठी भरपूर मेहनत व लाखो रुपये देखील खर्च करतो. तेव्हा आपल्याला कुठे पैसे कामावण्याची थोडीशी ऐपत येते. पण मित्रांनो आपल्यापैकी बर्‍याच जणांना पैशाकडून कसे काम करून घ्यायचे हेच माहीत नाही. पैशासाठी काम करून कोणीच आर्थिक स्वातंत्र्य मिळवलेले नाही. खरे म्हणजे आर्थिक स्वातंत्र्य प्रत्येकालाच हवे आहे, पण आर्थिक स्वातंत्र्य कसे मिळवायचे याचे शिक्षण कोणत्याच शाळा कॉलेजात मिळत नाही. याचे शिक्षण देणारी दोन दिवसीय कार्यशाळा मी अनुभवली आहे तुम्ही पण हे आर्थिक स्वातंत्र्याचे शिक्षण घ्यावे असा मी तुम्हाला सल्ला देतो .

या कार्यशाळेत आपण काय शिकाल ?


  • आर्थिक स्वातंत्र्यता म्हणजे नक्की काय ?
  • आर्थिक स्वतत्र्याचा शाश्वत मार्ग कोणता ?
  • स्वत: अर्थ संकल्प कसा तयार करावा ?
  • बचत व गुंतणूक यातील फरक काय ? 
  • आपली जोखीम क्षमता (Risk Tollerarance) कशी ओळखायची ?
  • आपल्याकडे पैसे कसे टिकवायचे ?
  • श्रीमंत लोकांच्या श्रीमंतीचे रहस्य काय ?
  • संकटातच लोक श्रीमंत कसे होतात ?
  • बचत व गुंतवणूक यातील फरक काय ?
  • आपली बाजारातील आर्थिक पत कशी मोजायची ?

                              या पेक्षा आणखी बरेच काही...... 

     अधिक माहितीसाठी संपर्क: 
     सुभाष बडे सर : 8888225745




Share