"लक्ष्य तेजबुद्धी" एक आधुनिक संकल्पना !!!
-------------------------------------------------------
https://vicharparivartan.blogspot.com/ 
         ज्या पालकांना आपल्या मुलाच्या मेंदूची (Brain) कार्यक्षमता वाढवावी असे वाटते त्यांच्यासाठी हा लेख लाख मोलाचे योगदान देणारा आहे. त्यामुळे वेळ काढून वाचतील एवढीच अपेक्षा !!!
आज पर्यंत मुले लहानाचा मोठी होताना आपण मुलाचे कपडे, बूट, चप्पल ई. गोष्टी बदलत गेलो म्हणजे वाढत्या शरीराचा आपण विचार केला, पण न दिसणारा मेंदू आफाट वेगाने वाढत आहे त्यासाठी आपण काहीच केलेले नसते. मानवी मेंदू (Brain) विषयी थोडक्यात माहिती वाचून घ्या.
मानवी मेंदू हा जगातला सर्वात छोटा (ultra small) एका ठिकाणाहून दुस-या ठिकाणी सहज हलविता येणारा (portable) प्रचंड वेगवान व अत्याधुनिक संगणक (super computer) आहे. त्यात एका अब्जापेक्षा (one billion) जास्त चेतापेशी (neurons) आहेत. या चेतापेशीत १००० अब्जापेक्षा (one trillion) जास्त जोड आहेत. या जोडांना शास्त्रीय भाषेत चेतासंधी (synapses) म्हणतात. हा संगणक प्रत्येक क्षणाला अधिक अत्याधुनिक (upgrade) होत असतो कारण जेव्हा आपण मेंदूला चालना देणारी एखादी गोष्ट शिकतो किंवा नवीन कला (art) शिकतो किंवा नवी भाषा (language) शिकतो तेव्हा अधिक चेतासंधी म्हणजे जोड तयार होतात. मेंदूची कार्यक्षमता (efficiency) हि मेंदूच्या आकारमानावर किंवा वजनावर अवलंबून नसते तर चेतासंधींच्या संख्येवर अवलंबून असते. १.४ किलो वजनाचा हा वैयक्तिक संगणक (personal computer) विद्युत रासायनिक (electrochemical) उर्जेवर चालतो. शरीराचे विविध अवयव व मेंदू यांच्यातील संवाद (communication) हा विद्युत रासायनिक स्वरुपात असतो. हा संगणक तुमच्या laptop व tab पेक्षा उत्तम आहे कारण तो तुम्हाला प्रत्येक क्षणाला उपलब्ध आहे. तो तुम्हाला भाषा शिकायला मदत करतो, नवीन कला शिकायला मदत करतो, गणित शिकायला मदत करतो, पोहायला व सायकल चालवायला मदत करतो, मित्रमंडळींचे दूरध्वनी लक्षात ठेवायला मदत करतो. तुमच्या आनंद, दु:ख, राग, लोभ व इतर सर्व भावनांचे नियंत्रण करतो. तुमची रोगप्रतिकार शक्ती कार्यक्षम ठेवण्यास मदत करतो. मेंदूचे काम कसे चालते. त्याची रचना कशी आहे याचा अभ्यास आपण केला पाहिजे.
याविषयीची माहिती मिळवण्यासाठी लक्ष्य गुरुकुलतर्फे मोफत मार्गदर्शन करण्यात येते. यासाठी तुम्ही या मो. 8857964344 कॉल करू शकता. हे आधुनिक विज्ञान 5 वर्ष ते 15 वर्ष वयोगटातील मुलांसाठी अधिक फायदेशीर आहे.
लक्ष्य तेजबुद्धी शिकल्याने आपल्याला होणारे फायदे :
Improves Memory
Improves creativity and imagination
Enhance concentration
Enhance absorption capabilities
Enhance self-confidence
Emotional stability
1) तुमचा नवीन गोष्टी शिकण्याचा वेग (Grasping power) वाढेल त्यामुळे तुम्ही आयुष्यातील बदलांना अधिक परिणामकारकरित्या सामोरे जाल.
2) तुमच्या कार्यक्षेत्रात तुम्ही उत्कृष्ट कामगिरी करू शकाल.
3) आयुष्यातील कठीण प्रसंगी डगमगून न जाता तुम्ही आत्मविश्वासाने आयुष्य जगू शकाल.
4) दुस-यांचे म्हणणे ऐकण्याची व त्याचे म्हणणे समजून घेण्याची तुमची क्षमता व प्रवृत्ती वाढते. त्यामुळे तुमचा दृष्टीकोन व्यापक होइल.
5) तुम्ही तुमच्या विचार (thoughts) व भावनांवर (emotions) नियंत्रण (control) करू शकाल व त्यावरून तुम्ही तुमच्या वर्तमान (present) व भविष्य यावर (future) नियंत्रण ठेवू शकाल.
6) तुमच्या मुलाच्या कल्पनाशक्ति मध्ये वाढ करू शकाल.
7) दीर्घकाळ लक्षात ठेवण्याची क्षमता वाढू शकाल.
8) सृजनशील विचार करण्याची क्षमता वाढू शकाल.
असे लेख नियमित वाचायला मिळण्यासाठी आमचे https://vicharparivartan.blogspot.com/  blog पेज नक्की लाईक व शेअर करा.
वरील विषयी प्रत्यक्ष मोफत प्रात्यक्षिक पाहाण्यासाठी संपर्क करू शकता.
श्री. सुभाष बडे (ब्रांच मॅनेजर, लक्ष्य गुरुकुल निगडी पुणे)
Certified NLP practitioner (ANLP India)
Certified Educational Counselor
Mob : 8857964344 / 8888225745

Share