तुमच्या मेंदूची परिचालन पुस्तिका (Brain Manual) तुमच्याकडे आहे का ?
-----------------------------------------------------------------------------------
https://vicharparivartan.blogspot.com/
विद्यार्थ्याच्या पालकला भेटलो की मला विचारला जाणारा पहिला प्रश्न असा असतो की हे करियर म्हणजे नक्की काय? या प्रश्नाचं उत्तर तर तुम्हाला ह्या लेखात मिळेलच पण आपल्या हृदयाच्या जवळ असलेल्या दुसर्या प्रश्नाकडे आधी वळूया! आणि ह्या प्रश्नाचं उत्तर मिळण्या-अगोदर, जरा विचार करा की, खालीलपैकी कुठलेही प्रश्न असे आहेत का, जे आता तुमच्या समोर आहेत किंवा ह्या आधी होते? माझ्या मुलाला भविष्यात कोणते शिक्षण देऊ? मी ठरवलेले शिक्षण मुलाला आवडत नाही? मुलाने ठरवलेले शिक्षण मला आवडत नाही? कोणत्या क्षेत्रात जास्तीत जास्त संधी मिळतील? तज्ञांना भेटल्यानंतर ते आपआपल्या क्षेत्राबद्दल माहिती देतात? नि:पक्षपाती मार्गदर्शन कोठे मिळेल? मी संगीतलेले मुलगा ऐकत नाही त्याला कसे समाजावे? मुलाची ज्ञान मिळवण्याची पद्धत मला कशी समजेल? त्याची विचार करण्याची पद्धत कशी असेल? त्याचे नैसर्गिक प्रतिभा (Inborn Talent) कशी ओळखावी? बर्याच गोष्टी मला कळतात, पण वळत नाहीत - त्या कशा वळवायच्या? वरच्यापैकी कुठलेही किंवा असेच दुसरे काही प्रश्न जर आपल्यासमोर उभे राहत असतील, तर हा लेख वाचून बराच फायदा होईल.
करियर म्हणजे काय? असे काम निवडणे जे आपल्याला आयुष्यभर केले तरी त्यात आनंदच वाटेल. व तन, मन, धन पूर्ण स्वत:ला देऊन एकाच क्षेत्रात अत्युच्च यश मिळवणे. प्रत्येक व्यक्तिमध्ये इतरांपेक्षा वेगळी शक्ति असते त्यालाच आपण नैसर्गिक प्रतिभा (Inborn Talent) म्हणतो. Inborn Talent ओळखण्यासाठी पुढील लेख तुम्हाला मदत करेल....
समजा तुम्ही जगातील उत्तम संगणक घेतला पण त्या संगणकाची परिचालन पुस्तिका (operating manual) तुमच्याकडे नाही. मग तुम्ही तो संगणक तेवढाच वापरणार कि ज्या बद्दल तुम्हाला माहिती आहे. त्या संगणकात अनेक प्रक्रिया होऊ शकत असतील तरी तुम्हाला त्या माहिती नसल्या कारणाने तुम्ही त्या वापरणार नाही. तुम्हाला अशी काही सोय आपल्या संगणकात आहे हे माहितीच नसते. कोणीतरी मित्र, सहकारी, नातेवाईक तुम्हाला हि प्रक्रिया शिकवतो आणि तुम्हाला तुमच्या संगणकाची नवीन ओळख होते. अगदी असेच काही तुमच्या चेतासंस्थेबद्दल झाले आहे. तुमच्या मेंदूची परिचालन पुस्तिका तुमच्याकडे नाही. त्यामुळे तुम्ही मेंदूचा पूर्ण वापर करू शकत नाही. ‘लक्ष्य गुरुकुल’’ तुमच्या मेंदूची तुमच्यासाठी परिचालन पुस्तिका तयार करते.
(DMIT) केल्याने आणि वापरल्याने तुम्हाला तुमच्या आणि तुमच्या जवळच्या लोकांच्या भविष्याला घडवायची ताकद मिळेल आणि नशिवावर ताबा मिळवता येईल. (DMIT) केल्याने तुम्ही तुमच्या आयुष्यातल्या नात्यांमध्ये परत जादू निर्माण करू शकाल आणि नविन नाती सुरुवातीपासूनच एकदम आपुलकीची घडवू शकाल. (DMIT) शिकल्याने तुम्ही आयुष्यात आत्तापेक्षाही जास्तीत जास्ती अशी अनेक बक्षिसं, पदकं आणि प्रमाणपत्रं मिळवू शकाल. आपल्या सर्वांमध्ये, आपण आज जे काही आहोत, त्याहून खूप जास्त व्हायची क्षमता असते. पण बरेच वेळा ही लक्ष्यशक्ती साध्य कशी करायची हे मात्र आपल्याला माहीत नसतं. कारण हा एक असा विषय आहे, जो ना कधी शाळेत शिकिवला गेला ना कधी कॉलेजमध्ये. माझ्यात जी शक्ती आहे ती मी जोपासून अजून जास्त यशस्वी कसा होऊ हा विषय आपल्याला कधीच कोणी शिकिवला नाही. ना आईवडिलांनी ना शिक्षकांनी. आपणच नेहमी धडपडत हळूहळू वेगवेगळया गोष्टी शिकत जातो आणि ह्या प्रवासात बराच वेळ, मेहनत आणि पैसा खर्च होतो. लक्ष्यशक्ती जोपासण्याचं एक उत्तम साधन आहे DMIT. कारण आजच्या जगात DMIT हे `सेल्फ डेव्हलपमेंट` ह्या क्षेत्रात जास्त प्रगत विज्ञान आहे, पण तरीही अद्याप बर्याच लोकांकडे त्याबद्दलचं योग्य ज्ञान उपलब्ध नाही. कारण DMIT हे नविन विज्ञान आहे. DMIT म्हणजे Dermatoglyphics Multiple Intelligence Test हे वाचून खूप मोठा, आपल्या आवाक्याबाहेरचा किंवा आपल्या आयुष्याबाहेरचा विषय वाटतोय का? तर तसं नाहीए.. मोठे शब्द पण सोपं विज्ञान!! हे विज्ञान विकसित होऊन हे विज्ञान आत्ताशी कुठे एक आकार घेत आहे.
उदाहरणार्थ सायकॉलॉजीची सुरुवात कधी झाली हे आपल्याला माहीत आहे का? सायकॉलॉजी हे विज्ञान म्हणून सरकारने कधी मान्य केले माहिती आहे का? अभ्यासक्रमात सायकॉलॉजीचा विज्ञान ह्या स्वरूपात साधारणत: २०० वर्षांपूर्वी अंतर्भाव करण्यात आला. मग हळूहळू वेगवेगळया गव्हर्नमेंटकडून मान्यता मिळत एक परिपूर्ण विज्ञान म्हणून ते नावारूपाला येऊ लागलं. पण तत्पूर्वीही सायकॉलॉजी अस्तित्वात होती. एक काळ असा होता की, लोक सायकॉलॉजी ह्या विषयाची थट्टा करायचे. लोक म्हणायचे, हे सगळे मनाचे खेळ आहेत... तरीही आज सरतेशेवटी सायकॉलॉजी हे एक प्रगत विज्ञान म्हणून नावारूपाला आलं आहे.
DMIT report देणारे भारतात मुख्य चार centre आहेत. त्यातील एक सेंटर लक्ष्य गुरुकुल ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट प्रा. ली. हे पुण्यात निगडी येथे आहे.
असे लेख नियमित वाचायला मिळण्यासाठी आमचे https://vicharparivartan.blogspot.com/ blog पेज नक्की लाईक व शेअर करा.

वरील विषयी प्रत्यक्ष मोफत प्रात्यक्षिक पाहाण्यासाठी संपर्क करू शकता.
श्री. सुभाष बडे (ब्रांच मॅनेजर, लक्ष्य गुरुकुल निगडी पुणे)
Certified NLP practitioner (ANLP India)
Certified Educational Counselor
Mob : 8857964344 / 8888225745
https://vicharparivartan.blogspot.com/
श्री. सुभाष बडे (ब्रांच मॅनेजर, लक्ष्य गुरुकुल निगडी पुणे)
Certified NLP practitioner (ANLP India)
Certified Educational Counselor
Mob : 8857964344 / 8888225745
https://vicharparivartan.blogspot.com/
Share
No comments:
Post a Comment
Thank You..!
For your valuable message...